बॅच ची वैशिष्ट्ये 1) आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जाईल. 2) प्रत्येक विषयाचे कमीत कमी 15 लेक्चर असतील. 3) सर्व विषयाचे pdf नोट्स मिळतील. 4) प्रत्येक विषयाचे 100 प्रश्न (संभाव्य प्रश्न) सरावासाठी मिळतील 5) बॅच व्हॅलिडिटी 5 जानेवारी 2027 6) Views - 6 पट